Inter College Wrestling, Weight Lifting, Bodybuild


आंतर महाविद्यालयीन कुस्ती, वजन उचलणे, शरीरसौष्ठव स्पर्धा दिनांक २३ व २४ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली. कृषी महाविद्यालय बारामती च्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावली आहे. कु. संस्कार पाटील वजन उचलणे सुवर्णपदक (१०५ किलो)🥇 कु ऋषी बातुलवार वजन उचलणे सुवर्णपदक खुलागट 🥈 कु. चेतन भोंग शरीरसौष्ठव रौप्यपदक (७० किलो)🥈 कु. मयूर काळे शरीरसौष्ठव सुवर्णपदक (७५ किलो)🥈 कु. सनी बडे शरीरसौष्ठव रौप्यपदक (७५ किलो)🥈 कु साहिल भिलारे शरीरसौष्ठव रौप्यपदक (८५ किलो) 🥈 कु जीवन रेड्डी शरीरसौष्ठव कांस्यपदक (८५ किलो) कु ओमकार जाधव शरीरसौष्ठव सुवर्णपदक (९५ किलो) 🥈 कु संस्कार पाटील शरीरसौष्ठव रौप्यपदक ( खुलागट) 🥈 अंतर महाविद्यालयीन वेट लिफ्टिंग व बॉडी बिल्डिंग या स्पर्धे मध्ये कृषी महाविद्यालय बारामती च्या संघाला चॅम्पियनशिप मिळाली