कृषी महाविद्यालय राजमाची, येथे आंतर महाविद्यालयीन


कृषी महाविद्यालय राजमाची, येथे आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा पार पडल्या. आपल्या महाविद्यालायाच्या मुलांनी संघाने विजेतेपद पारितोषिक मिळवले आहे. खेळाडूंचा हार्दिक अभिनंदन*💐💐