महात्मा फुले कृषी विद्यापाठीत, राहुरी स्पर्धा
महात्मा फुले कृषी विद्यापाठीत, राहुरी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा आण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी येथे संपन्न झाली.* यामध्ये मुलींच्या संघाने खालील प्रमाणे बक्षीस मिळवले.